अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang majha wegla : या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि दिपा बऱ्याच वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येणार आहेत. विशेष म्हणजे एकमेकांना पाहिल्यानंतर दोघांच्याही मनातील प्रेमभाव दाटून येणार आहे. ...
Rang majha vegla: दीपा आणि कार्तिक हे दोघंही विभक्त होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र, त्यांच्या मनात एकमेकांविषयी असलेलं प्रेम यत्किंचितही कमी झालेलं नाही. ...
Rang Majha Vegla: दीपिका ही आपलीच मुलगी आहे हे सत्य अद्याप दीपापुढे आलेलं नाही. त्यामुळे दीपिकाला पाहिल्यावर तिला सतत तिच्या गमावलेल्या बाळाची आठवण येते. ...