अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang maza vegla : सध्या या मालिकेत दिपा आणि कार्तिक यांच्या मुलींची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दिपिका आणि कार्तिकी या दोघींमुळे पुन्हा एक नवं वळण या मालिकेला मिळालं आहे. ...
'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपा उर्फ रेश्मा शिंदे(Reshma Shinde)च्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. ...