लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
कार्तिकचं आपले वडील असल्याचं सत्य कार्तिकीसमोर येणार; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट - Marathi News | tv serial Rang maza wegla Karthik's truth will come out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकचं आपले वडील असल्याचं सत्य कार्तिकीसमोर येणार; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

Rang maza wegla: कार्तिकच आपले वडील असल्याचं कार्तिकीला समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल किंवा कार्तिकीप्रमाणेच दीपिकालादेखील दिपाच आपली आई आहे हे सत्य समजेल का? ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री - Marathi News | 'Pushpa' fever on 'Rang Mazha Vegla' fame Deepa Aka Reshma Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या (Reshma Shinde) इंस्टाग्रामवरील लेटेस्ट व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. ...

Video: कार्तिकी-दीपिकाला वेगळं केल्यामुळे दिपा घडवणार आयशाला अद्दल; लगावणार जोरदार कानशिलात - Marathi News | marathi tv serial rang maza wegla ayesha and deepa war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कार्तिकी-दीपिकाला वेगळं केल्यामुळे दिपा घडवणार आयशाला अद्दल; लगावणार जोरदार कानशिलात

Rang maza wegla: कार्तिकी आणि दीपिका यांच्यातील अबोला वाढल्यामुळे दीपिका आता कायमची अमेरिकेला जाणार हे कार्तिकी दिपाला सांगते. ...

कार्तिकीने दीपिकाशी तोडलेल्या मैत्रीचं सत्य दिपाला कळणार; दिपा घेणार महत्त्वाचा निर्णय? - Marathi News | tv serial ranga maza vegala Deepa will know the truth of Karthiki's friendship with Deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकीने दीपिकाशी तोडलेल्या मैत्रीचं सत्य दिपाला कळणार; दिपा घेणार महत्त्वाचा निर्णय?

Rang Majha Vegla: गेल्या काही दिवसांपासून कार्तिकीने दीपिकाशी बोलणं का बंद केलंय?  असा प्रश्न दिपा तिला विचारते. यावेळी कार्तिकी सगळं सत्य सांगणार आहे. ...

'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | IN'Rang Mazha Vegla', Karthiki teaches Deepa ring dance; Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल

'Rang Mazha Vegla: 'रंग माझा वेगळा'मधील माय लेकी सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यांचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Rang Maza Vegla : दीपाचा खऱ्या आयुष्यातील 'रंग आहे वेगळा', तरीही तिला का केलं कास्ट? - Marathi News | Rang Maza Vegla: Deepa's real life 'color is different', why did you cast her anyway? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rang Maza Vegla : दीपाचा खऱ्या आयुष्यातील 'रंग आहे वेगळा', तरीही तिला का केलं कास्ट?

Rang Maza Vegla:रंग माझा वेगळा ही मालिका मुळात वर्णभेदावर भाष्य करणारी आहे. तरी या मालिकेची नायिका सावळी का नाही, याचे कारण समोर आले आहे. ...

आरारा खतरनाक! रंग माझा वेगळामधील दीपाच्या 'डुब गई में' गाण्यावरील अदांवर चाहते फिदा - Marathi News | Arara is dangerous! Rang Mazha Vegala fame Deepa Aka Reshma Shinde's dance on song 'Dub Gayi Mein' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारा खतरनाक! रंग माझा वेगळामधील दीपाच्या 'डुब गई में' गाण्यावरील अदांवर चाहते फिदा

Rang Maza Vegla : दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde)च्या इंस्टाग्रामवरील व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ - Marathi News | Deepa from 'Rang Mazha Vegla' is very glamorous in real life, watch this video of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) फेम दीपा उर्फ रेश्मा शिंदे (Reshma Shinde) सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...