अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. Read More
Rang maza wegla: कार्तिकच आपले वडील असल्याचं कार्तिकीला समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय असेल किंवा कार्तिकीप्रमाणेच दीपिकालादेखील दिपाच आपली आई आहे हे सत्य समजेल का? ...
Rang Majha Vegla: गेल्या काही दिवसांपासून कार्तिकीने दीपिकाशी बोलणं का बंद केलंय? असा प्रश्न दिपा तिला विचारते. यावेळी कार्तिकी सगळं सत्य सांगणार आहे. ...