लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेश्मा शिंदे

रेश्मा शिंदे, मराठी बातम्या

Reshma shinde, Latest Marathi News

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.
Read More
प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका?  - Marathi News | marathi television actress pratiksha mungekar come back with star pravah gharo ghari matichya chuli new serial second promo of serial which talk about social media watch latest promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही खलनायिका झळकणार 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत, काय असेल भूमिका? 

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. ...

सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक - Marathi News | Suchitra Bandekars New Serial Coming Soon share promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुचित्रा बांदेकरांची नवी मालिका लवकरच; प्रोमो शेअर करत दाखवली झलक

Suchitra bandekar: सुचित्रा बांदेकर यांनी या मालिकेचा प्रोमो शेअर केला असून या मालिकेची महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडणार आहेत. ...

रेश्मा शिंदेची नवी मालिका, म्हणते, 'रंग माझा वेगळा' माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट... - Marathi News | Reshma Shinde's New Serial, Says 'Rang Maja Aaat' Turning Point in My Life... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिंदेची नवी मालिका, म्हणते, 'रंग माझा वेगळा' माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेनंतर रेश्मा शिंदे लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. ...

Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत - Marathi News | Actress Reshma Shinde will be seen in this serial after 'Rang Maza Vegla' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा'नंतर अभिनेत्री रेश्मा शिंदे दिसणार या मालिकेत

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकर नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतील तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील - Marathi News | rang majha wegla fame actress reshma shinde share video on gulabi sharara song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मालाही पडली 'गुलाबी शरारा'ची भुरळ; साडी नेसून शेअर केलं भन्नाट रील

Reshma shinde: रेश्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हे गाणं फूल एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. ...

'आम्ही रिलेशनमध्ये नाही, त्या फक्त अफवा'; रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण - Marathi News | marathi actor akshar-kothari-said-the-truth-behind-rumors-of-his-relationship-with-reshma-shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्मा शिदेंसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्याचं स्पष्टीकरण; 'म्हणाला, आम्ही रिलेशनशीपमध्ये..'

Akshay kothare: 'त्या' फोटोनंतर सुरु झाली अक्षय-रेश्माच्या अफेअरची चर्चा ...

रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | marathi actress reshma shinde share video in south indian look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेश्माच्या साधेपणाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; साऊथ इंडियन लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

Reshma shinde: काही दिवसांपूर्वी रेश्माने साऊथ इंडियन लूकमध्ये काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता तिने एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो - Marathi News | marathi actress reshma shinde share family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपाचं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये; रेश्माने शेअर केला फॅमिली फोटो

Reshma shinde: रेश्माच्या कुटुंबात किती सदस्य आहेत तुम्हाला माहितीये का? ...