Repo Rate : रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारचे होम, ऑटो आणि पर्सनल लोन वाढले आहेत. रेपो रेटमध्ये आज झालेल्या वाढीनंतर ईएमआयमध्ये होणाऱ्या वाढीचं गणित पुढीलप्रमाणे आहे. ...
रेपो रेटच्या दरानुसारच बँका आपल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करतात. जर रेपो रेट वाढला, तर होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन सरखे सर्वच प्रकारचे लोन महाग होतात. रेपो म्हणजे असा दर, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. ...
देशात गेल्या काही दिवसापासून महागाईमध्ये वाढ होत आहे. आता महागाई संदर्भात मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. रिझव्र्ह बँकेकडून चलनविषयक आढावा धोरणाची बैठक होत आहे. ...
Adani News: अदानी समूहाला किती कर्ज दिले अथवा या समूहात किती गुंतवणूक केली याचा तपशील सादर करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले आहेत. ...
खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ...