लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

विना सुनावणी बँका कोणालाही डिफॉल्टर घोषित करू शकणार नाहीत, RBI चे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Banks will not be able to declare anyone as a defaulter without a hearing an important RBI directive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना सुनावणी बँका कोणालाही डिफॉल्टर घोषित करू शकणार नाहीत, RBI चे महत्त्वाचे निर्देश

RBI On Loan Defaulter : रिझर्व्ह बँकेनं बँकांना कर्जदारांसंबधी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं. ...

आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती - Marathi News | Industry Minister Uday Samant informed that foreign investment has increased in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आव्हानांवर मात करीत महाराष्ट्र ‘नंबर वन’; परकीय गुंतवणूक वाढल्याची उदय सामंतांची माहिती

रिझर्व्ह बँकेनुसार २ वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र ‘नंबर वन’वर आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ...

मुदत ठेव याेजनांवर आता अधिक व्याज मिळणार; बँका गुंतवणूकदारांना आकर्षिक करणार - Marathi News | Fixed deposit schemes will now get more interest; Banks will attract investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत ठेव याेजनांवर आता अधिक व्याज मिळणार; बँका गुंतवणूकदारांना आकर्षिक करणार

मुदत ठेव याेजनांवर जास्त व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे.  ...

Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय - Marathi News | Zomato s big announcement the food delivery company will not do loan and credit business informed share marekt rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय

Zomato News : झोमॅटोनं एक मोठी घोषणा केली आहे. झोमॅटोनं मंगळवारी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहितीदेखील दिली आहे. ...

क्रेडिट-डेबिट कार्डाबाबत निष्काळजीपणा; 'या' दिग्गज बँकेवर RBI ची मोठी कारवाई, काय परिणाम होणार? - Marathi News | Negligence with credit debit cards RBI s big action on hsbc giant bank what will be the effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट-डेबिट कार्डाबाबत निष्काळजीपणा; 'या' दिग्गज बँकेवर RBI ची मोठी कारवाई, काय परिणाम होणार?

RBI on HSBC Bank : पाहा कोणत्या बँकेला ठोठावला आरबीआयनं दंड, काय आहे कारण? ...

RBI News : डिपॉझिट येत नाहीयेत, कर्ज कुठून देताहेत बँका? RBI नं सुरू केला तपास - Marathi News | RBI News Deposits are not coming from where do banks give loans RBI has started an investigation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिपॉझिट येत नाहीयेत, कर्ज कुठून देताहेत बँका? RBI नं सुरू केला तपास

RBI News : रिझर्व्ह बँकेबाबत सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. रिझर्व्ह बँक बँकांचं विशेष ऑडिट करत आहे. पाहा काय आहे कारण? ...

"शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर FIR दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा - Marathi News | Farmers are asked for C bills while giving crop loans FIR will be filed says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर FIR दाखल करणार"; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा

महाराष्ट्र सरकाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

१ जुलैपासून होणार मोठा बदल; क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणाऱ्यांना बसणार फटका - Marathi News | Big change from July 1 Credit card bill payers will be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जुलैपासून होणार मोठा बदल; क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणाऱ्यांना बसणार फटका

प्रत्येक महिन्याप्रमाणे जुलै 2024 हा महिना देखील अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे आणि पहिल्याच तारखेपासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याबाबतचे नियमही बदलणार आहेत. ...