लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

Paytm ला दिलासा; SBIसह 'या' 4 बँका आल्या मदतीला, UPI सुरू ठेवण्यास NPCI ची मंजुरी - Marathi News | Relief to Paytm; 4 banks along with SBI come to the rescue, NPCI approves to continue UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ला दिलासा; SBIसह 'या' 4 बँका आल्या मदतीला, UPI सुरू ठेवण्यास NPCI ची मंजुरी

गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या Paytm साठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ...

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली - Marathi News | rbi asks banks to provide detail on gold loan frauds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन हे एक सोप्या पद्धतीने मिळणारे कर्ज आहे. यामुळे या कर्जात परतफेड केली जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. ...

बँकांवर ग्राहक कमालीचे नाराज; आरबीआय लोकपालकडे ७.०३ लाख तक्रारी, प्रमाण ६८ टक्के वाढले - Marathi News | customers extremely upset with banks rbi ombudsman received 7 03 lakh complaints a rise of 68 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांवर ग्राहक कमालीचे नाराज; आरबीआय लोकपालकडे ७.०३ लाख तक्रारी, प्रमाण ६८ टक्के वाढले

तक्रारींच्या निवारणासाठी आरबीआयने एकात्मिक लोकपाल योजना सुरु केली होती. ...

डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही - Marathi News | Debit Credit Card Penalty on Outstanding Dues only Banks cannot renew the card without permission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही

डेबिट-क्रेडिट कार्डासंबंधीचे नवे नियम आता लागू झाले आहेत. ...

Paytm पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवा १५ मार्च नंतर काम करणार नाहीत, पटापट चेक करा लिस्ट - Marathi News | Paytm Payments Bank s some Services Won t Work After March 15 Double Check List rbi action | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm पेमेंट्स बँकेच्या 'या' सेवा १५ मार्च नंतर काम करणार नाहीत, पटापट चेक करा लिस्ट

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवांसाठी १५ मार्च ही अंतिम मुदत ठेवली आहे. म्हणजेच त्यांच्या काही सेवा १५ मार्चनंतर बंद होतील. ...

आधी RBI, आता SEBI ची कारवाई, 'ही' कंपनी अडचणीत; ₹८७ चा आहे शेअर - Marathi News | First RBI now SEBI action JM Financial company in trouble A share is worth rs 87 increased in last trading session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी RBI, आता SEBI ची कारवाई, 'ही' कंपनी अडचणीत; ₹८७ चा आहे शेअर

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) या कंपनीवर कारवाई केली आहे. ...

क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार - Marathi News | rbi news reserve bank of india changes norms for issuance of credit cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना एका पेक्षा अधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

विजय शेखर शर्मांचा निर्धार, म्हणाले- Paytm ला आशियातील सर्वात मोठी कंपनी बनवणार... - Marathi News | Vijay Shekhar Sharma's determination after RBI's action, said - will make Paytm the largest company in Asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विजय शेखर शर्मांचा निर्धार, म्हणाले- Paytm ला आशियातील सर्वात मोठी कंपनी बनवणार...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm Payments Bank वर कारवाई केल्यानंतर कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली. ...