लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

विधान भवनाजवळ आरबीआय ऑफिस, नरिमन पॉइंटच्या चार एकर भूखंडाची एमएमआरसीकडे मागणी - Marathi News | Demand from MMRC for four acres of land near RBI office, Nariman Point near Vidhan Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनाजवळ आरबीआय ऑफिस, नरिमन पॉइंटच्या चार एकर भूखंडाची मागणी

RBI News: नरिमन पॉइंट येथील विधान भवनाजवळील मोक्याच्या भूखंडावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची  इमारत उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आरबीआयने या ४.२ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (एमएमआरसी) केली आहे. ...

आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार - Marathi News | Now fraud numbers will be known immediately RBI instructs banks Customers will only receive calls from this number | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फ्रॉड नंबर लगेच कळणार! RBI'चे बँकांना निर्देश;ग्राहकांना फक्त 'या' नंबरवरुन कॉल येणार

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी, आरबीआयने बँकांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांना कॉल करण्यासाठी १६०० फोन नंबर सिरीजऐवजी बँकांना प्रमोशनसाठी १४० फोन नंबर सिरीज वापरण्यास सांगण्यात आले आहे.  ...

महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI? - Marathi News | Relief from inflation now time for EMI Will RBI cut the repo rate this time rbi governor sanjay malhotra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI?

RBI EMI Repo Rate : गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य जनता आरबीआय केव्हा रेपो दर कमी करून ईएमआयमध्ये दिलासा देईल याची वाट पाहत आहे. ...

का आला परकीय चलन साठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर? विश्लेषकांनी फोडलं RBI च्या माजी गव्हर्नरांवर खापर  - Marathi News | Why did foreign exchange reserves fall to a 10 month low sbi Analysts slam former RBI governor shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का आला परकीय चलन साठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर? विश्लेषकांनी फोडलं RBI च्या माजी गव्हर्नरांवर खापर 

भारताचा परकीय चलनसाठा १० महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ६३४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ७० अब्ज डॉलर्सनं घसरलाय. ...

पर्सनल लोनवर ना व्याज वाढणार ना कमी होणार, एकसमान EMI; RBI चा मोठा निर्णय, म्हणाले, "सर्व बँकांसाठी..." - Marathi News | rbi big statement personal loan emi know what rbi increasing and decreasing interest rates emi hike low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोनवर ना व्याज वाढणार ना कमी होणार, एकसमान EMI; RBI चा मोठा निर्णय, म्हणाले, "सर्व बँकांसाठी..."

पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं. काय होणार परिणाम, जाणून घ्या. ...

क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच चाललाय? 'या' सोप्या पद्धतींनी करू शकता बंद; काय आहेत नियम? - Marathi News | block credit cards permanently if bank denies your request rbi banking rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच चाललाय? 'या' सोप्या पद्धतींनी करू शकता बंद; काय आहेत नियम?

How to block Credit Cards : तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का? RBI ने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी काही नियम केले आहेत. हे नियम माहिती असेल तर कोणतीही बँक क्रेडिट कार्ड रद्द करण्यास टाळाटाळ करू शकणार नाही. ...

हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल - Marathi News | Thousands of crores of unclaimed amount lying in banks check if that is yours Quickly check this portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हजारो कोटींची अनक्लेम्ड अमाऊंट बँकांमध्ये पडून; तुमचे तर नाहीत ना? पटापट चेक करा 'हे' पोर्टल

Unclaimed Amount : दरवर्षी बँकांमध्ये अशी रक्कम तपासली जाते, ज्यावर कोणत्याही व्यक्तीचा दावा नसतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) या रकमेची आकडेवारी जाहीर केली आहे. ...

RBI ची मोठी झेप, नोव्हेंबरमध्ये खरेदी केले इतके टन सोने; भारताचा एकूण सोन्याचा साठा... - Marathi News | RBI's big achievement, tons of gold purchased in November; India's total reserves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी झेप, नोव्हेंबरमध्ये खरेदी केले इतके टन सोने; भारताचा एकूण सोन्याचा साठा...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोने खरेदीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ...