मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
नादारी आणि दिवाळखोरी संहितेनुसार (आयबीसी) कारवाईसाठी पाठविण्यात आलेल्या बड्या कर्ज थकबाकीदारांची नावे उघड करण्यात यावीत, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. ...
लखनऊ येथील नूतन ठाकूर यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना केंद्रीय माहिती आयोगाने हा निर्णय दिला. ...
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात धोरणात्मक व्याजदरात कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
पुढील महिन्यामध्ये सरकारी रोख्यांची लिलावाद्वारे विक्री करून भारतीय रिझर्व्ह बॅँक अर्थव्यवस्थेमध्ये १५ हजार कोटी रुपये ओतणार आहे. ...
रिझर्व्ह बँकेकडून पेमेंट सिस्टीम व्हीजन 2022 रिपोर्टमध्ये आरबीआयकडून उचलण्यात येणाऱ्या नवीन योजनांचा आराखडा देण्यात आलेला आहे. ...
या महिलेने 15 मे रोजी पाकिटातील पाचशे रुपयांच्या सात नोटा बाहेर काढल्या आणि घडी करुन रुमालात बांधल्या. त्यानंतर ही महिला मिरच्या खरेदी करण्यासाठी बाजारात गेली. ...
शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी आणि काँग्रेसच्या प्रस्तावित न्याय योजनेसह सर्व प्रकारच्या उत्पन्न हमी योजनांना रिझर्व्ह बँकेने विरोध केला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काळेधन रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. मात्र, बाजारात 2000 च्या नोटाच दिसायच्या बंद झाल्या आहेत. ...