लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI Repo Rate जैसे थे! महागाई, तिसऱ्या लाटेसंदर्भात शक्तिकांत दास यांचे महत्त्वाचे भाष्य - Marathi News | rbi decides to keeps repo rate unchanged at 4 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI Repo Rate जैसे थे! महागाई, तिसऱ्या लाटेसंदर्भात शक्तिकांत दास यांचे महत्त्वाचे भाष्य

RBI Repo Rate: सलग सातव्यांना व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

वेळीच व्हा सावध! जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात कोट्यवधी लोकांना RBI ने केलं अलर्ट अन्यथा... - Marathi News | rbi cautions against fraudulent buy or sale of old bank notes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेळीच व्हा सावध! जुन्या नोटा आणि नाण्यांसंदर्भात कोट्यवधी लोकांना RBI ने केलं अलर्ट अन्यथा...

RBI cautions against fraudulent buy or sale of old bank notes : ...

तुमच्याकडे आहेत का जुने शिक्के अथवा नोटा? RBI नं दिली लोकांना महत्त्वाची माहिती - Marathi News | RBI Alert! Central bank cautions public against buying, selling of old banknotes, coins | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे आहेत का जुने शिक्के अथवा नोटा? RBI नं दिली लोकांना महत्त्वाची माहिती

जुने शिक्के द्या आणि लखपती व्हा अशा अनेक ऑफर्स तुम्ही ऐकल्या आहेत का? ...

“मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!” - Marathi News | congress sachin sawant criticised pm modi govt over increased atm fee charge | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!”

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यभर इंधनदरवाढ, महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलने केल्याचे पाहायला मिळाले. ...

१ ऑगस्टपासून सॅलरी, ATM, EMI बाबत होणार मोठे बदल; पाहा सामान्यांवर काय पडणार फरक - Marathi News | rules change from 1st august atm charges nach rules salary emi payments are changing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ ऑगस्टपासून सॅलरी, ATM, EMI बाबत होणार मोठे बदल; पाहा सामान्यांवर काय पडणार फरक

Rules Change from 1st August: १ ऑगस्ट पासून बँकेशी निगडीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. पाहूया कोणते झालेत बदल आणि काय होणार सामान्यांवर परिणाम. ...

RBI नं 'या' बँकेचा परवाना केला रद्द, आता ग्राहकांवर काय परिमाण होणार? वाचा... - Marathi News | RBI cancels licence of Madgaum Urban Cooperative Bank in goa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं 'या' बँकेचा परवाना केला रद्द, आता ग्राहकांवर काय परिमाण होणार? वाचा...

RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) गोवास्थित मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय जारी केला आहे. ...

RBI New Rules: एक ऑगस्टपासून बँकांशी संबंधित नियम बदलणार; ATM मधून पैसे काढणंही महागणार! - Marathi News | RBI new rules about salary EMI payments to ATM charges rules which are changing from august month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI New Rules: एक ऑगस्टपासून बँकांशी संबंधित नियम बदलणार; ATM मधून पैसे काढणंही महागणार!

जून महिन्यात आरबीआयने म्हटले होते, की एटीएमवर व्यवहारासाठीचे इंटरचेन्ज शुल्क 15 रुपयांवरून वाढवून 17 रुपये करण्यात आले आहे. आरबीआयने घोषित केलेली वाढ 1 ऑगस्टपासून लागू होईल. (ATM charges rules) ...

क्रिप्टो करन्सी विरोधात आरबीआय आणणार डिजिटल करन्सी - Marathi News | rbi to launch digital currency against cryptocurrency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो करन्सी विरोधात आरबीआय आणणार डिजिटल करन्सी

क्रिप्टो करन्सीने (ऑनलाइन आभासी चलन) नियमित चलनास निर्माण केलेला धोका रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक स्वत:ची डिजिटल करन्सी आणणार आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी ही माहिती दिली. ...