लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

आता यूपीआय पेमेंटशी जोडता येणार क्रेडिट कार्ड! - Marathi News | Credit cards can now be linked to UPI payments! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता यूपीआय पेमेंटशी जोडता येणार क्रेडिट कार्ड!

UPI payments : क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत. ...

RBI Repo Rate : रेपो रेट वाढल्यानं होम, कार, पर्सनल लोनचा ईएमआय 'इतका' वाढणार; समजून घ्या गणित - Marathi News | how rbi repo rate 0 5 percent hike will emi of home loan car loan and personal loan check calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो रेट वाढल्यानं होम, कार, पर्सनल लोनचा ईएमआय 'इतका' वाढणार; समजून घ्या गणित

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. ...

होम लोन घेणाऱ्यांसाठी खूशखबर, आरबीआयनं घेतला मोठा निर्णय, आता मिळेल १.४० कोटींपर्यंतचं कर्ज - Marathi News | Good news for home loan borrowers, RBI has taken a big decision, now you can get a loan of up to Rs 1.40 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होम लोन घेणाऱ्यांसाठी खूशखबर, आरबीआयनं घेतला मोठा निर्णय

Home Loan News: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या तीन दिवसांच्या समीक्षा बैठकीमधून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता तुम्ही अगदी सहजपणे घर बांधू शकता. रिझर्व्ह बँकेने घर बनवण्यासाठी अर्बन म्हणजे शहरी को-ऑपरेटिव्ह बँकांकडून कर्ज घेण्याची मर्यादा वाढवली आहे ...

‘ऑटो डेबिट’चे नियम बदलले! RBI चा महत्त्वाचा निर्णय; बँक ग्राहकांना मोठा दिलासा - Marathi News | reserve bank of india rbi hikes limit on auto debit from debit and credit card otp to rs 15000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ऑटो डेबिट’चे नियम बदलले! RBI चा महत्त्वाचा निर्णय; बँक ग्राहकांना मोठा दिलासा

रिझर्व्ह बँकेचा निर्णय ग्राहकांना दिलासा देणारा असला, तरी नेमक्या कोणत्या व्यवहारांवर याचा परिणाम होऊ शकेल? जाणून घ्या... ...

रेपो दर अर्धा टक्क्याने वाढला! कर्जे महागणार; EMI वाढणार, RBI चा सामान्यांना धक्का - Marathi News | reserve bank of india rbi hikes repo rate by 50 bps to 4 90 percent and loans and its emi will increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर अर्धा टक्क्याने वाढला! कर्जे महागणार; EMI वाढणार, RBI चा सामान्यांना धक्का

रेपो रेट वाढवल्याचा परिणाम म्हणजे बँक कर्जाच्या EMI मध्ये मोठी वाढ होऊ शकेल. ...

मोठा झटका! HDFC आणि Canara बँकेकडून कर्जदरात वाढ, होमलोन-कारलोनचा EMI वाढणार - Marathi News | hdfc bank hikes lending rate by 35 bps across loan tenures home loan car loan emis to rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा झटका! HDFC आणि Canara बँकेकडून कर्जदरात वाढ, होमलोन-कारलोनचा EMI वाढणार

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या HDFC बँकेनं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर होण्याआधीच आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेनं MCLR (कर्जदर) ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. ...

चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Photo of Tagore And kalam on currency notes except mahatma gandhi? Explanation given by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चलनी नोटांवर रविंद्रनाथ टॅगोर अन् कलामांचा फोटो? RBI ने दिलं स्पष्टीकरण

आरबीआयकडे नोटांवरील फोटो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे दयाल यांनी सांगितले ...

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती - Marathi News | RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या. ...