लोकांचं बचतीचं प्रमाण कमी झालं असून त्यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कर्ज घेतल्याची माहिती आता समोर आलीये आणि यावरूनच रिझर्व्ह बँकेलाही चिंता सतावू लागलीये. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर बंदी घातली. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं हे पाऊल उचललं आहे. पाहा काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं? ...
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग सातव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवल्याने कोणतीही कर्जे महागणार नाहीत तसेच ईएमआयमध्ये प्रकारची वाढ होणार नसल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
रिझर्व्ह बँकेनं गेल्या एका वर्षापासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी सातव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. जाणून घेऊ रेपो दराचा कर्जाच्या व्याजदरावर काय परिणाम होतो. ...
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ...
Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दहा बँकांना ६० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यात राज्यातील चार बँकांचाही समावेश आहे. नियामकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठपका या बँकावर रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे. ...