ठेवीदारांकडून अप्रत्यक्ष कर वसूल करून केंद्र सरकारला भरभक्कम लाभांश देणे रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित आहे का? हा पैसा ठेवीदारांच्या हितासाठी वापरला पाहिजे! ...
RBI Government Dividend : रिझर्व्ह बँकेनं (RBI) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्यास बुधवारी मंजुरी दिली. रिझर्व्ह बँकेनं दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश आहे. ...
गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता. ...
Paytm Q4 Results: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...