लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

नव्या बदलांसह लवकरच येणार 10 रुपयांची नोट, आरबीआयनं सुरू केली प्रिंटिंग - Marathi News | Note that 10 rupees coming soon with new changes, RBI has started printing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या बदलांसह लवकरच येणार 10 रुपयांची नोट, आरबीआयनं सुरू केली प्रिंटिंग

नवी दिल्ली- देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता 10 रुपयांच्या नोटांमध्येही लवकरच बदल करण्यात येणार आहे. ...

क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट - Marathi News |  A large increase in credit card numbers, RBI report; Complaints decrease by 5% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डच्या संख्येत मोठी वाढ, रिझर्व्ह बँक अहवाल; तक्रारींत मात्र ५ टक्के घट

यंदाच्या वर्षात वापरातील के्रडिट कार्डांची संख्या तब्बल ५0 लाखांनी वाढली आहे, असे असले तरी क्रेडिट कार्डांविषयीच्या तक्रारीत मात्र ५ टक्के घट झाली. बँकिंग क्षेत्रातील एकूण तक्रारींचे प्रमाण २७ टक्क्यांनी वाढले असताना क्रेडिट कार्डविषयक तक्रारी घटल्या ...

बँक आॅफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने आणले निर्बंध, देशातील दुस-या क्रमांकाची बँक एनपीएच्या जाळ्यात - Marathi News | Reserve Bank of India, the country's second largest NPA lender | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक आॅफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने आणले निर्बंध, देशातील दुस-या क्रमांकाची बँक एनपीएच्या जाळ्यात

वाढता एनपीए आणि कमी होणारी भांडवल तरलता यामुळे बँक आॅफ इंडियावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. नवीन कर्ज वाटपासोबतच लाभांश वितरणावर टाच आली आहे. ...

तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे कसं चेक कराल ? - Marathi News | How to check if your bank account link is linked? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही हे कसं चेक कराल ?

केंद्र सरकारने बँक खातं आधारशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी 31 मार्च ही डेडलाइन दिली आहे. ...

रेपो दर जैसे थे , रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर - Marathi News | There is no change in RBI policy rates, repo rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेपो दर जैसे थे , रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी दुपारी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. ...

बिटकॉइनच्या नादी लागू नका, दूर राहा; RBIचा सल्ला - Marathi News | Do not apply for Bitcoin, stay away; RBI Advice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइनच्या नादी लागू नका, दूर राहा; RBIचा सल्ला

आरबीआयने बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अद्याप मान्यता दिली गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत व्हर्चुअल करन्सीत ट्रेड करणं धोकादायक ठरु शकतं. ...

बँकांकडून आकारला जाणारा दंड गोपनीय!; आरबीआयच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य - Marathi News | The penalties imposed by banks are confidential !; Wondering about the RBI's role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकांकडून आकारला जाणारा दंड गोपनीय!; आरबीआयच्या भूमिकेविषयी व्यक्त होतेय आश्चर्य

बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे. ...

500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर लिहिले असेल तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत - आरबीआय - Marathi News | Banks can not deny these notes if they are written on notes of 500 and 2000 rupees - RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर लिहिले असेल तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत - आरबीआय

500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर पेनाने लिहिलेले असेल, तर त्या नोटा बँका नाकारु शकत नाहीत. त्या नोटा ग्राहकांना बदलून मिळणार नाहीत. मात्र, त्यांच्या व्यक्तीगत बँक खात्यात जमा करता येऊ शकतात, असे आरबीआयच्या अधिका-यांनी सांगितले. ...