नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर व बंगालमधील सालबनी या छापखान्यांनी ५०० व २००० च्या नोटांची छपाई सुरू केली असली तरी नोटाटंचाई संपून मुद्रा पुरवठा पूर्ववत व्हायला अजून पाच आठवडे लागणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक नोट मुद्रणच्या सूत्रांनी दिली आहे. ...
चलन तुटवड्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने बुधवारी अधिक विथड्रॉल झालेल्या क्षेत्रातील बँकांकडून माहिती मागविली. त्यासाठी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. ...
आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीचा पुरावा नसल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बँकेने दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका चौकशीत काढला होता. ...
इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही. ...
पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १३ हजार कोटींचा घोटाळा होत असतानाच्या काळात रिझर्व्ह बँकेने लेखापरीक्षणच (आॅडिट) केले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी केले आहे. त्यांचे हे म्हणणे म्हणजे एका अर्थाने ठपकाच आहे. ...