नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती, त्यानुसार बँकांचे एकीकरण हे सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यादृष्टीने सरकारने उचललेले हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली ...
इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. कंपनीने या नियमांचे पालन करण्यासाठी डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 20 रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. ...
रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नव्याने छापण्यात आलेल्या नोटांच्या छपाईसाठी काही प्रमाणात कमी खर्च येतो. नोटबंदी निर्णयानुसार सरकारने बंद केलेली ...