केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या हजारो छोट्या व्यवसायांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे रिलिफ पॅकेज घोषित केले. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना २५ कोटींपर्यंतची कर्ज सवलत यात मिळेल. ...
बँकांच्या कुकर्जाचे प्रमाण गेल्या वर्षीपासून कमी होत असून, मार्च २0१९ मध्ये वित्तीय निकालात ते अजून कमी झालेले असेल, असे प्र्रतिपादन रिझर्व्ह बँकेने आपल्या ताज्या अहवालात केले आहे. ...