रेपोे रेटमध्ये कपात केल्याने येत्या काळात कर्ज स्वस्त होईल, बाजारातील खेळता पैसा वाढेल, लोकांची खर्च करण्याची क्षमताही वाढेल, परिणामी अर्थव्यवस्थेलाही बूस्ट मिळेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा जाहीर करताना व्यक्त केला. ...
महागाईचा दर ठरावीक प्रमाणात राहणार असल्याची खात्री झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपोदरात पाव टक्का कपात केली. या निर्णयानंतर आता जवळपास सर्वच बँकांचे गृह व इतर कर्ज काही अंशी स्वस्त होणार आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या २०१८ मार्चमधील अहवालामध्ये १ हजार व ५०० रुपयांच्या १०० कोटींहून अधिक नोटा अर्थात १ लाख २४ हजार ४०० कोटी किंमतीच्या नोटा चलनात दाखवण्यात आल्या आहेत. ...
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणाविषयीची भूमिका बदलली जाण्याची शक्यता असून, ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या पतधोरण आढाव्यात याचे प्रतिबिंब दिसू शकते, असे सूत्रांनी सांगितले. ...