लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा आणखी वाढवली! - Marathi News | 25,000 rupees can be withdrawn from account holders of PMC Bank; RBI gives relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा आणखी वाढवली!

आरबीआयने सुरुवातीला बँकेतून खातेधारकांना केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती. त्यानंतर ही मुभा वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली होती. ...

Yes Bank आर्थिक डबघाईला; राणा कपूर यांनी 510 कोटींना विकले शेअर्स - Marathi News | Financial crisis bank economy npa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank आर्थिक डबघाईला; राणा कपूर यांनी 510 कोटींना विकले शेअर्स

यस बँकेचे संस्थापक, संचालक असलेल्या राणा कपूर यांनी बँकेतली 2.16% भागीदारी 510 कोटींना विकली. ...

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद - Marathi News | Banks will remain closed for 11 days in October; See the list of holidays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद

ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती सोबतच  दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण असल्याने  11 दिवस बँक बंद असणार आहे. ...

सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | The Modi government also has no money for the ration of CRPF personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका

मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. ...

मोदी सरकार पुन्हा घालणार आरबीआयच्या तिजोरीत हात? ३० हजार कोटी मागण्याची शक्यता - Marathi News | modi Govt likely to seek Rs 30000 crore interim dividend from Reserve Bank of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पुन्हा घालणार आरबीआयच्या तिजोरीत हात? ३० हजार कोटी मागण्याची शक्यता

महसूल वाढत नसल्यानं सरकारनं आरबीआयकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीत ...

आरबीआय करणार व्याज दरात कपात - Marathi News | RBI will cut interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआय करणार व्याज दरात कपात

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया येत्या शुक्रवारी सलग पाचव्या वेळेस महत्वाच्या धोरण व्याज दरात कपात करू शकेल. ...

जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही? - Marathi News | Know How Safe Is Your Money In Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जाणून घ्या, तुमची बँक डबघाईला आली तर तुम्हाला पैसे मिळणार की नाही?

पुढील सहा महिने खातेदार १० हजारांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढू शकणार नाही ...

लक्ष्मी विलास बँक ‘पीसीए’ श्रेणीत, आरबीआयची कारवाई - Marathi News | RBI action on Laxmi Vilas Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्ष्मी विलास बँक ‘पीसीए’ श्रेणीत, आरबीआयची कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) लक्ष्मी विलास बँकेला त्वरित वित्तीय स्थिती सुधारणा (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्ट-पीसीए) कृती श्रेणीत टाकले आहे. ...