लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार? - Marathi News | Will RBI take big decision again, cut repo rates? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार?

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

मार्चअखेर बँकांचा एनपीए १२.५ टक्क्यांवर जाणार?;आर्थिक स्थिरता अहवालाचे प्रकाशन - Marathi News | Banks' NPA to go up to 12.5 per cent by end of March? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्चअखेर बँकांचा एनपीए १२.५ टक्क्यांवर जाणार?;आर्थिक स्थिरता अहवालाचे प्रकाशन

भारतीय रिझर्व्ह बँकेचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी दास बोलत होते. ...

डिजिटायझेशननंतरही नोटांची मागणी वाढणार;अहवालातून उघड झालेली माहिती - Marathi News | Demand for banknotes will continue to rise even after digitization; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिजिटायझेशननंतरही नोटांची मागणी वाढणार;अहवालातून उघड झालेली माहिती

रिझर्व्ह बँकेने म्हटले की, लॉकडाऊनच्या काळात एटीएम मशीन्सना हात लावण्याची लोकांची इच्छा नव्हती. ...

कर्जावरील मोरॅटोरियमला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही - Marathi News | The moratorium on loans is not likely to get any further extension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जावरील मोरॅटोरियमला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही

सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण मोरॅटोरियमची गरज होती. आता अर्थव्यवस्था खुली होत आहे. मागणी अजूनही कमजोर असली तरी लोक त्यांचे मासिक हप्ते भरू लागल्याचे दिसून येत आहे. ...

RBI गव्हर्नर म्हणतात; कोरोना १०० वर्षांतील सर्वात मोठं संकट, पण... - Marathi News | Economic Growth Top Priority, Says RBI Governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI गव्हर्नर म्हणतात; कोरोना १०० वर्षांतील सर्वात मोठं संकट, पण...

अद्यापही काही क्षेत्रांना मदतीची आवश्यकता आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यासंदर्भात योग्य ती पावले उचलेल. ...

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच - Marathi News | Central government Will pay more interest than FD; new floating bond scheme launched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बॉन्‍ड कोणत्याही सरकारी बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. ...

पीएमसी खातेदारांना मिळणार अधिक रक्कम; रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना दिलासा - Marathi News | PMC account holders will get more amount; RBI's relief to customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएमसी खातेदारांना मिळणार अधिक रक्कम; रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना दिलासा

बॅँकेच्या खातेदारांनी रिझर्व्ह बॅँकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. फिजिकल डिस्टन्स पाळले असले तरी पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले अशी तक्रार आंदोलन करणाऱ्या खातेदारांनी केली आहे. ...

रिझर्व्ह बँकेने केला सहकारी बँक क्षेत्राचा विश्वासघात; 'या' दडपशाहीला बळी पडायचे की... - Marathi News | Article on RBI betrays co-operative bank sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेने केला सहकारी बँक क्षेत्राचा विश्वासघात; 'या' दडपशाहीला बळी पडायचे की...

हा विश्वासघाताचा प्रकार समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात डोकावणे गरजेचे आहे. सन १९६१ मध्ये स्थापन झालेल्या ठेव विमा महामंडळाचे संरक्षण त्यावेळी केवळ व्यापारी बँकांमधील ठेवीदारांनाच उपलब्ध होते. ...