विविध महामंडळातर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेअंतर्गतच्या प्रस्तावांकडे राष्ट्रीयकृत बँका कानाडोळा करीत असल्याने राज्य शासनाच्या विविध योजना अडचणीत सापडल्या आहेत. विशेष म्हणजे महिला बचतगटांची चळवळ जिल्ह्यात ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर योग्य प्रकारे देखरेख करता यावी, यासाठी रिझर्व्ह बँकेला अधिक अधिकार हवे आहेत, अशी मागणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी संसदीय समितीसमोर केली. ...
देशात सध्या नागरिकांच्या हातात असलेली रक्कम (करन्सी विथ दी पब्लिक) उच्च स्तरावर पोहोचली असून सध्या ही रक्कम १८.५ लाख कोटी असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) डेटातून समोर आली आहे. ...
देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने काहीच दिवसांपूर्वीच तोट्यातील ताळेबंद घोषित केल्याने बँकिंग क्षेत्राची हलाखीची परिस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, केंद्र सरकार आणि नीती आयोगसारख्या संस्था ...
आकड्यांतील महागाई कमी व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेने नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच रेपो दर वाढविले आहेत. यामुळे इंधनाच्या वाढलेल्या दरांनी महागाईची झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांना आता घेतलेल्या कर्जावरही अधिक व्याज द्यावे लागणार आहे. ...
इंधन दरवाढीमुळे रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत गांभिर्याने विचार करीत आहे. यासंबंधी पतधोरण समितीच्या बैठकीत खूप विचारविनिमय करण्यात आला. बैठकीच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी पतधोरण जाहीर करताना बँक रेपो दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे. ...