सोमवारी शेअर बाजार खुला होताच सर्वच आकडे लाल रंगात दिसू लागले. गुरुवारी येस बँकेवरील निर्बंध जाहीर करण्यात आले. यामुळे शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली. ...
Yes Bank गेल्या 8 महिन्य़ांमध्ये जवळपास तीन वेळा येस बँकमध्ये गुंतवणुकीचा व्यवहार जवळपास फायनल होत आला होता. मात्र, तेव्हाच शेवटच्या क्षणी संभाव्य़ गुंतवणूकदारांनी माघार घेतली. ...
डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडू लागल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १५ जानेवारीला या संदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येस बँकेमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे आश्वासन दिलेले असले तरीही या काळात केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. ...