RBI Monetary Policy Committee on June 4: एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर हा 4 टक्के होता, तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील बहुतांश भागात लॉकडाऊन लावण्यात आला होता. यामुळे त्याचा अर्थव्य़वस्थेवर वाईट परिणा ...