RBI Send vital bank staff on 10-day surprise leave: कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुट्टीच्या कालावधीत संबंधित बँक कर्मचाऱ्याला ईमेलसोडून अन्य फिजिकल, वर्चुअल अशी कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही. ...
रिझर्व्ह बँकेने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली. ...