लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...! - Marathi News | Congerss, Shivsena slams modi government over rupee breaches lowest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...!

डाॅलरच्या तुलनेत रुपयाची मंगळवारीही घसरण सुरुच, रुपया 70.07 वर पोहोचला ...

200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा - Marathi News | RBI 'third' eye on more than 200 bad loan accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :200हून जास्त बॅड लोन अकाऊंट्सवर RBIचा 'तिसरा' डोळा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जवळपास 200 बॅड लोन अकाऊंट्सची चौकशी करत आहेत. ...

काय...चीनमध्ये होतेय भारतीय नोटांची छपाई? - Marathi News | What... indian currency notes are printed in china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय...चीनमध्ये होतेय भारतीय नोटांची छपाई?

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारकडे खुलासा मागितला ...

रिझर्व्ह बँकेने केंद्राला दिला ५० हजार कोटींचा लाभांश - Marathi News | 50 thousand crores dividend given by the Reserve Bank to the Center | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेने केंद्राला दिला ५० हजार कोटींचा लाभांश

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २०१७-१८ साठी ५० हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. ...

एलओयू सुविधा मागे घेतल्याने रिझर्व्ह बँकेवर टीका - Marathi News | Comment using ... Comment using ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलओयू सुविधा मागे घेतल्याने रिझर्व्ह बँकेवर टीका

लेटर्स आॅफ अंडरटेकिंगची (एलओयू) सुविधा मागे घेतल्याबद्दल एका संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेवर टीका केली. ...

१०४ वित्त संस्थांची नोंदणी केली रद्द, रिझर्व्ह बँकेकडून दुसऱ्यांंदा मोठी कारवाई - Marathi News | 104 financial institutions have been canceled, second largest action by the Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०४ वित्त संस्थांची नोंदणी केली रद्द, रिझर्व्ह बँकेकडून दुसऱ्यांंदा मोठी कारवाई

रिझर्व्ह बँकेने जेमतेम एका आठवड्यात १०४ वित्त संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. या संस्था बिगर बँकिंग वित्त पुरवठा (एनबीएफसी) श्रेणीतील आहेत. वित्त पुरवठा क्षेत्राबाबत रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

महागाईच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा वाढविला व्याजदर - Marathi News |  Reserve Bank raised interest rates for the second consecutive day due to inflation worries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा वाढविला व्याजदर

महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे. ...

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ; 'असा' पडू शकतो तुमच्या खिशावर भार - Marathi News | rbi hikes repo rate likely to affect home loan and emi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ; 'असा' पडू शकतो तुमच्या खिशावर भार

रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानं बँका गृह कर्जदरात वाढ करण्याची दाट शक्यता ...