लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

गेल्या आर्थिक वर्षात देशातील बँकांना 71 हजार 542 कोटींचा गंडा, आरबीआयच्या अहवालातून उघड  - Marathi News | 71,543 crore Rupees fraud in 2018-19 financial year, according to RBI report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या आर्थिक वर्षात देशातील बँकांना 71 हजार 542 कोटींचा गंडा, आरबीआयच्या अहवालातून उघड 

गेल्या आर्थिक वर्षात देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे तसेच या माध्यमातून गैरव्यवहार झालेल्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे उघडकीय आले आहे ...

... तर मोदी सरकारला इतिहास माफ करणार नाही! - Marathi News | ... Then History will not forgive the Modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर मोदी सरकारला इतिहास माफ करणार नाही!

रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त निधी हा जनतेचाच पैसा आहे आणि तो निव्वळ खजिन्यात पडून राहण्यातही काही हशिल नाही. ...

अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा - Marathi News | Lastly, Raj Thackeray's speech on August 9 proved 'true'. MNS claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा

पैसेरहित अर्थक्रांतीला सुरूवात झाल्याची टीका केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.  ...

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता - Marathi News | Reserve Bank Autonomy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता

सध्या रिझर्व्ह बँकेचा ९.४१ लाख कोटी निधी हा एकूण संपत्तीच्या सात टक्के म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आहे. अशा स्थितीत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवर डोळा ठेवणे कितपत औचित्यपूर्ण आहे हा खरा प्रश्न आहे. ...

रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती - Marathi News | The fear of financial crisis in the future with the withdrawal of RBI money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती

अर्थतज्ज्ञांचे मत : आरबीआयने आधीच केला होता विरोध ...

आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस - Marathi News | Congress Spokesperson Abhishek Manu Singhvi Attacks Narendra Modi Govt On Rbi Bailout Package | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस

'सरकारकडून स्वत:ला प्रोत्साहन निधी देणे म्हणजेच अर्थव्यवस्था बिकट परस्थितीत असल्याचा हा पुरावा आहे.' ...

त्वचेच्या आजारामुळे हातांच्या ठशांत फरक; आरबीआयचा नोकरीवर ठेवण्यास नकार - Marathi News | Differences in the position of the hands due to skin disease; RBI refuses to hire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्वचेच्या आजारामुळे हातांच्या ठशांत फरक; आरबीआयचा नोकरीवर ठेवण्यास नकार

तरुणाची उच्च न्यायालयात धाव; परीक्षा उत्तीर्ण होऊनही अन्याय केल्याचा आरोप करत याचिका दाखल ...

रिझर्व्ह बँकेकडून सरकारला १.७६ लाख कोटींचे घबाड - Marathi News | Reserve Bank gives Rs 1.76 lakh crore to government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेकडून सरकारला १.७६ लाख कोटींचे घबाड

लाभांशाखेरीज संचित निधीही सरकारी तिजोरीत जमा ...