लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

१८ जिल्हा जात पडताळणी समित्यांना अध्यक्षच नाहीत - Marathi News | 18 District Caste Verification Committee is not the president | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१८ जिल्हा जात पडताळणी समित्यांना अध्यक्षच नाहीत

धक्कादायक माहिती : विद्यार्थी, नोकरदार, लोकप्रतिनिधींना फटका ...

परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन - Marathi News | Parbhani: 'Dhol Baazo' movement for reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :आरक्षणासाठी ‘ढोल बजाओ’ आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवून जोरदार आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

अहमदपुर येथे आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे जेलभरो आंदोलन  - Marathi News | Jail Bharo movement for Muslim community's reservation in Ahmedpur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपुर येथे आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे जेलभरो आंदोलन 

विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...

चाकूरात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन  - Marathi News | In Chakur Dhangar community movement demanded for reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन 

तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने शेळ्या- मेंढ्यांसह जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले़ ...

सेनगाव तहसीलवर धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यासह मोर्चा  - Marathi News | Morcha with the goats by Dhangar community on Sengaon tahsil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव तहसीलवर धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यासह मोर्चा 

सकल धनगर समाजाच्या वतीने शेळ्या-मेंढ्यासह ढोल बजाओ मोर्चा काढण्यात आला.  ...

औंढा नागनाथ येथे आरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन - Marathi News | Dhol Bajaw Movement of Dhangar community for reservation at Aundha Nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ येथे आरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन

सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. ...

सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन - Marathi News | Dhol Jagar movement for reservation of Dhangar community at Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल जागर आंदोलन

 येथील तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागण्यासाठी आज सकाळी ढोल जागर आंदोलन करण्यात आले.   ...

आरक्षणासाठी हिंगोलीत धनगर समाजाने केले ढोल जागर आंदोलन - Marathi News | For the reservation, the Dhol Jagar movement was done by Dhangar community In hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरक्षणासाठी हिंगोलीत धनगर समाजाने केले ढोल जागर आंदोलन

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धनगर समाजाच्या वतीने ढोल जागर आंदोलन करण्यात आले.  ...