२६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे विधानभवनाला घालण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. ...
ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेने सरकारला दिला आहे. मंगळवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...
मराठा समाजासाठी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या धनगरांच्या आरक्षणाच्या आशाही उंचावल्या आहेत. मात्र धनगरांच्या आरक्षणाचा मार्ग खडतर असल्याचे समोर आले आहे. ...
मुलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने बाेपाेडी येथे मुंबई-पुणे रस्ता राेखण्याचा प्रयत्न करण्यात अाला. शेकडाे कार्यकर्ते यावेळी जमा झाले हाेते. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काहीवेळाने साेडून दिले. ...
मराठा अारक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभुमीवर मराठा समजाला कशा पद्धतीने अारक्षण देता येईल, कुठल्या गाेष्टींचा यात अभ्यास करण्यात अाला अाहे. तसेच कशा पद्धतीचे अारक्षण या समाजाला मिळू शकेल याबाबत सामाजिक शास्त्रज्ञ तसेच अायाेगाकडे अापले विचार मांडणाऱ्या ड ...