काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ...
आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...