अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले की, याबाबत निर्णय झालेला नाही. ...
समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटनांना शासकीय योजना व सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक सक्षम व सधन नागरिकांनी ज्या प्रमाणे स्वयंपाकाच्या गॅसची सवलत सोडली, त्याप्रममाणे आरक्षणही सोडून देत उपेक्षित घटकांसाठी जागा रिक्त करून देण्याचे आवाहन खासदार डॉ ...
मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला. ...