पिंपळगाव बसवंत : जीएसटी, ऑनलाईन ट्रेडिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांची होणारी गळचेपी, आत्मनिर्भर भारत अभियान ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रामार्फत सरकारी नोकरीत व शिक्षणात फी सवलत यासाठी सवर्ण आरक्षणाचा १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गामधील मुला/मुलींसाठी लाभ कसा घ् ...
कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे. ...
यासंदर्भात मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, शासनाने यापूर्वीही अशीच भूमिका मांडली आहे. या विनंतीवर आज न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नझीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट या ५ सदस्यी ...
नाशिक : पेसाअंतर्गत असलेल्या चार तालुक्यामधील अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित तालुक्यामधील ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. येत्या २८ तारखेला तालुका पातळीवर तहसीलदार आरक्षणाची सोडत प्रक्रिया राबविणार असून त्यान ...