लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

आणखी १२ जातींचा ओबीसीत समावेश? १६ तारखेला मागासवर्गीय आयोगापुढे होणार सुनावणी  - Marathi News | 12 more castes included in OBC The hearing will be held before the Backward Classes Commission on 16th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आणखी १२ जातींचा ओबीसीत समावेश? १६ तारखेला मागासवर्गीय आयोगापुढे होणार सुनावणी 

यावर १६ ऑक्टोबरला दिल्लीत मागासवर्गीय आयोगाकडे सुनावणी होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी शनिवारी नागपुरात दिली.   ...

पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील  - Marathi News | Five thousand proofs found, stop the game and declare Maratha reservation says Manoj Jarange Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील 

...सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज चरणगे पाटील यांनी अहमदनगर येथे केली. ...

Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी - Marathi News | Nagpur: Give scheduled tribe reservation to Banjara community, Gorsikwadi organization demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी

Nagpur News: भारतीय राज्य घटनेनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी विमुक्त भटक्या जमातीला गुन्हेगारी कायद्यातून मुक्त करून कलम ३४२ नुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, असे नमुद केले. ...

कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा - Marathi News | Kunbi Mahamorcha will strike at Gadchiroli District Kacheri over reservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

तयारी जाेमात : आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाजबांधव ...

आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण नाही - आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित - Marathi News | There is no reservation from tribal reservation to anyone else - Tribal Development Minister Vijaykumar Gavit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण नाही - आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

आदिवासी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य : सुराबर्डीतच होणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ; अधिवेशन काळात भूमीपूजन ...

उद्योग निर्मितीसाठी शिक्षण घ्यावं, राजेंद्र जगदाळे   - Marathi News | Education should be taken for industry creation says Rajendra Jagdale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षण, नोकऱ्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा रोजगार निर्मिती शिक्षणासाठी आग्रह धरा - राजेंद्र जगदाळे

रयत शिक्षण संस्थेचा १०४ वा वर्धापन उत्साहात ...

गोंडवाना संग्रहालय नागपुरातच होणार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आश्वासन - Marathi News | Gondwana Museum to be built in Nagpur itself, Tribal Development Minister Vijaykumar Gavit assured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना संग्रहालय नागपुरातच होणार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे आश्वासन

आदिवासी कृती समितीचे २७ सप्टेंबरपासून संविधान चौकामध्ये साखळी उपोषण ...

धनगर आदिवासी नाहीत; शासनाने दोन्ही अहवाल जाहीर करावेत, ट्रायबल सोशल फोरमची मागणी - Marathi News | Dhangars are not tribal; The government should release both the reports, Tribal Social Forum demanded | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धनगर आदिवासी नाहीत; शासनाने दोन्ही अहवाल जाहीर करावेत, ट्रायबल सोशल फोरमची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ...