लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to end reservation, Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi : यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा उच्च शैक्षणिक संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ...

मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक - Marathi News | after the maratha community now the gawali community is aggressive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मराठा समाजापाठोपाठ आता गवळी समाज आक्रमक

तिसऱ्या सूचीमधील नोंदीसाठी राज्यभर मेळावे घेणार ...

मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Maratha reservation: Jubilation and fireworks in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठा आरक्षण : वाशिम मध्ये जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी

सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली. ...

आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Justice to the Maratha community on Anand Dighe's birth anniversary says Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद दिघे यांच्या जयंत्तीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले. ...

ही तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची बॅक डोअर एन्ट्री, ओबीसी नेते छगन भुजबळ यांची टीका - Marathi News | This is the back door entry of Maratha community in OBC reservation, criticism of OBC leader Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ही तर ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची बॅक डोअर एन्ट्री, ओबीसी नेते छगन भुजबळ यांची टीका

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा जल्लोष - Marathi News | Jubilation of Maratha community in Nashik after Maratha Reservation Ordinance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा जल्लोष

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर हे आरक्षण सोडवण्यात आले होते ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | We will go to court against the Maratha reservation ordinance; Gunaratna Sadavarte spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

"खुल्यावर्गातील जेजे कुणी असतील, त्यंच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे." ...

मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा - Marathi News | The families of those who died in the maratha agitation will not be left in the wind, jobs will be given; Announcement by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ...