लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

Maratha Kranti Morcha : रेणापूर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद   - Marathi News | Maratha Kranti Morcha: A resounding response to the ransom in Rampura taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Maratha Kranti Morcha : रेणापूर तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद  

मराठा क्रांती मोर्च्याच्या महाराष्ट्र बंदला रेणापुर शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Maratha Kranti Morcha : लोह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद - Marathi News | Maratha Kranti Morcha: Loha market closed due to band | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maratha Kranti Morcha : लोह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठीचा माजलगाव बंद शांततेत - Marathi News | Majalgaon band is in peaceful for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठीचा माजलगाव बंद शांततेत

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात तरुणाने घेतलेल्या जलसमाधी नंतर मराठा क्रांती मोर्चाने  पुकारलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.  ...

Maratha Kranti Morcha आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा समाजाची रॅली  - Marathi News | Maratha community rally in Pune, to demand Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Kranti Morcha आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा समाजाची रॅली 

मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून शांततेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली असून आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात रॅली काढण्यात आली. ...

Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन - Marathi News | Strong agitation for the Maratha reservation at Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन

मराठा आरक्षणासाठी बलीदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना पिंपरीत यांना आदरांजली वाहण्यात आली.  ...

Maratha Kranti Morcha : हिंगोलीत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; खानापूर येथे पोलीस जीप पेटविली - Marathi News | Maratha Kranti Morcha: Hingoli Maharashtra responds to a spontaneous response; A police jeep opened at Khanapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maratha Kranti Morcha : हिंगोलीत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; खानापूर येथे पोलीस जीप पेटविली

मराठा आरक्षण क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंगोली शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje has raised the issue of Maratha reservation in the Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा आज संसदेतही उपस्थित झाला असून, राज्यसभेमध्ये  खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ...

धनगर आरक्षणासाठी शासन कटिबद्ध : जानकर - Marathi News | Governance committed for Dhangar reservation: Knowing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर आरक्षणासाठी शासन कटिबद्ध : जानकर

धनगर आरक्षणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. ...