लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण आंदोलन :  मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजपा मंत्र्यांची बैठक - Marathi News | Maratha Reservation: The meeting of BJP ministers called by the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण आंदोलन :  मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजपा मंत्र्यांची बैठक

मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. ...

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार - Marathi News | Center's idea of ​​reservation on economic criteria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार असल्याचे सुत्राकडून समजतेय. ...

मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतले विष; नांदेडमध्ये उपचार सुरु   - Marathi News | Youth drink poison for Maratha reservation; Treatment started in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतले विष; नांदेडमध्ये उपचार सुरु  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पूर्णा तालुक्यातील सौराते आलेगाव येथील 24 वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा  - Marathi News | Jalna suburb Rajesh Raut resigns for demand for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. ...

मराठा आंदोलन पेटले - Marathi News | The Maratha movement was launched | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आंदोलन पेटले

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारी उमरखेड विभागातही उमटले. सकल मराठा समाजाच्या या आरक्षणाला अचानक हिंसक वळण मिळाल्याने एसटी बसची तोडफोड व पोलिसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ...

वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी दिला राजीनामा  - Marathi News | NCP MLA from Vaijapur resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी दिला राजीनामा 

वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा   - Marathi News | Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav resigns for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा  

मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, खा. शेट्टींची लोकसभेत मागणी - Marathi News | Give reservation to Maratha community, Raju Shetty demanded in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, खा. शेट्टींची लोकसभेत मागणी

मराठा समाज हा बहुतांश शेतकरी वर्ग अाहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ...