एखाद्या जातीला ५० वर्षांहून अधिक काळपर्यंत मागासवर्गीय म्हणून सवलती मिळत असतील, त्याआधारे एखादी व्यक्ती वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली असेल, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना वा अशा वर्गाला क्रिमिलेअर समजू नये का ...
सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये जातीचे दाखले मिळू नये म्हणून झुलवत ठेऊन आपली वोटबँक भरुन घेतली आणि सत्तेचा उपभोग घेतला असल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात ...
धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही.त्यामुळेच सरकारविषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरुणांनी आदिवासी विकास कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. ...
भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. ...