CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटनी चिंता वाढवली आहे. व्हायरसच्या रुपात सातत्याने बदल होत असलेले पाहायला मिळत आहेत. ...
Psyche 16 asteroid’ : नासाने सोन्याने भरलेल्या या उल्कापिंडासाठी नवं मिशन सुरू केलं आहे. ज्यानुसार २०२६ पर्यंत याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ...
Risk of black fungus by repeatedly taking swab samples to test for covid : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : जगभरात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये नेमकं किती अंतर असावं याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 41,157 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 518 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असत असताना अनेक रिसर्च केले जात आहेत. रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात येत आहे. ...