लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून! - Marathi News | Gene's responsible for dog ownership says study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्हाला कुत्रा आवडतो की नाही हे 'या' गोष्टीवर असतं अवलंबून!

घरात कुत्रा पाळणे ही अनेकांची आवड असते तर काही लोक कुत्र्यांना बघताच दूर पळू लागतात. वैज्ञानिकांनी यामागचं कारण शोधून काढलं आहे. ...

उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने काही समस्या होते का?  - Marathi News | Eggs can be eaten daily in the summer | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने काही समस्या होते का? 

उन्हाळ्यात अंडी खाल्ली जावी की नाही याबाबत अनेकांमध्ये वेगवेगळी मते बघायला मिळतात. काही लोक म्हणतात की, उन्हाळ्यात रोज अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. ...

मेंदूच्या अभ्यासासाठी संशोधकांनी माकडात विकसित केला मानवी मेंदू! - Marathi News | Chinese scientists add human brain genes into monkeys | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूच्या अभ्यासासाठी संशोधकांनी माकडात विकसित केला मानवी मेंदू!

मानवी मेंदूचा विकास कसा होतो, हे जाणून घेण्यासाठी चीनच्या संशोधकांनी एक नवा प्रयोग केला आहे. ...

पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च - Marathi News | Cycling or walking reduces the risk of obesity in children says a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पायी चालणं अन् सायकलिंगमुळे मुलांमधला लठ्ठपणाचा धोका होतो कमी - रिसर्च

काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, जी मुलं सायकलिंग करतात आणि खूप पायी चालतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणाचा धोका फार कमी असतो. ...

डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, नव्या रिसर्चमधून खुलासा! - Marathi News | Diabetes patients at higher risk of liver cancer suggests new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, नव्या रिसर्चमधून खुलासा!

एकदा जर डायबिटीस झाला तर त्यासोबत इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. ...

फ्रूट ज्यूस जास्त प्यायल्याने अकाली मृत्यूची शक्यता - रिसर्च  - Marathi News | New study suggests that excess fruit juice consumption increases risk of early death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फ्रूट ज्यूस जास्त प्यायल्याने अकाली मृत्यूची शक्यता - रिसर्च 

जर तुम्ही विचार करत असाल की, फ्रुट ज्यूस हेल्दी असतो आणि त्याच्या सेवनाने तुमचं आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदत होते. पण हा तुमचा गैरसमज आहे. कोल्डड्रिंक्स, इतर सोडा असणारे ड्रिंक्स किंवा लेमेनेड तुमच्या आरोग्याला जेवढं नुकसान पोहोचवतात. ...

डिप्रेशनचं कारण बनतं तुमचं फेवरेट जंक फूड - रिसर्च - Marathi News | Pizza burgers or junk food may trigger depression says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डिप्रेशनचं कारण बनतं तुमचं फेवरेट जंक फूड - रिसर्च

अनेकदा कामाचा ताण आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या कधीकधी शारीरिक असतात किंवा मानसिक असतात. ...

म्हातारपणातही लहान मुलांसारखी तल्लख बुद्धी हवी असेल तर करा 'हे' काम! - Marathi News | Older adults who regularly do sudoku or crosswords have sharper brains 10 years younger | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :म्हातारपणातही लहान मुलांसारखी तल्लख बुद्धी हवी असेल तर करा 'हे' काम!

यूनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर आणि किंग्स कॉलेज लंडनमध्ये झालेल्या शोधानुसार, अंकांचं कोडं सोडवल्याने बुद्धी तल्लख होऊ शकते. ...