लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus pain in the eyes is another symptom of covid-19 says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : हा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण या माध्यमातून कोविड-१९ डोळ्यांना कसा संक्रमित करू शकतो आणि शरीरात कसा पसरतो हे स्पष्ट होण्यास मदत होते. ...

झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... - Marathi News | Sleeping pattern says a lot about your love and sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :झोपण्याच्या पद्धतीचा लव्ह आणि सेक्स लाइफला बसतो फटका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

आता तर एका रिसर्चमधून याला दुजोरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊ कोणती गोष्ट तुमच्या लव्ह आणि सेक्स लाइफवर प्रभाव करते. ...

सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Scientists are warning that drinking water from rusted pipes can cause cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! गंजलेल्या पाईपांमधून येणारं पाणी प्यायल्यानं होऊ शकतो कॅन्सर; तज्ज्ञांचा दावा

Health Tips in Marathi: पिण्याचे पाणी आणि गंजलेल्या पाईपांसंदर्भात झालेल्या संशोधनामधून ही माहिती समोर आली आहे. ...

आता हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका होणार कमी; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय  - Marathi News | CoronaVirus : Ultraviolet light can kill aerosolised coronavirus said scientists | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता हवेमार्फत वाढणारा कोरोना प्रसाराचा धोका होणार कमी; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय 

CoronaVirus News & Latest Updates : एरोसोलमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसला मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लायटिंगचा C (UVC) उपयोग होऊ शकतो असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ...

कोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर - Marathi News | Study coronavirus precautions iit bhubaneswar study confirms social distancing effectiveness of mask | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना संसर्गापासून बचावासाठी 'हा' नियम पाळावाच लागणार; नव्या संशोधनातून माहिती समोर

CoronaVirus News & Latest Upadtes : खोकताना किंवा शिंकताना बाहेर येत असलेले ड्रॉपलेट्स २५  फुटांपर्यंत दूर जाऊ शकतात. यातून सुक्ष्म कणही बाहेर निघतात. ...

चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Moderna scientist says vaccine may not stop spreading coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : व्यक्तीला कोरोना व्हायरसं संक्रमण झाल्यास लसीमुळे इतर व्यक्तींपर्यंत व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. चाचणीदरम्यान याबाबत परिक्षण करण्यात आलेले नाही ...

फिट राहण्याच्या नादात 'असा' DIET करणं पडेल महागात; वाढू शकतो हाडं मोडण्याचा धोका - Marathi News | Health Tips : Vegan diet cause higher risk of bone breaking said oxford study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट राहण्याच्या नादात 'असा' DIET करणं पडेल महागात; वाढू शकतो हाडं मोडण्याचा धोका

Health Tips in Marathi : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं अलीकडेच केलेल्या एका संशोधनात मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत वेगन डाएट करणाऱ्यांमध्ये हाडं मोडण्याचा धोका ४५ टक्के अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. ...

व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा - Marathi News | Masks dont impair lung function during physical activity suggests study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा

Health Tips in Marathi :एनल्स ऑफ अमेरिकन थायरोसीस सोसायटीमध्ये एका नवीन संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ...