लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन, मराठी बातम्या

Research, Latest Marathi News

...तर तब्बल 1 अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही होईल कठीण; IIT संशोधकांचा रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | indore iit professor says one billion people will not get water if himalayan glaciers stopped melting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तब्बल 1 अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणंही होईल कठीण; IIT संशोधकांचा रिसर्चमधून मोठा खुलासा

One billion people will not get water if himalayan glaciers stopped melting : हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. ...

अखेर डास मनुष्यांचं रक्त का पितात? जाणून घ्या हैराण करणारं कारण... - Marathi News | Know why mosquito drinks human blood | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अखेर डास मनुष्यांचं रक्त का पितात? जाणून घ्या हैराण करणारं कारण...

आधी वैज्ञानिकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. पण आता त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. जी फारच हैराण करणारी आहेत. ...

काळजी वाढली! चहा, कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास दृष्टी जाण्याचा धोका; संशोधनातून खुलासा - Marathi News | Caffeine side effects Research : Excessive caffeine intake could cause blindness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळजी वाढली! चहा, कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास दृष्टी जाण्याचा धोका; संशोधनातून खुलासा

Caffeine side effects Research : ऑफिसमध्ये किंवा घरी असताना एकदा, दोनदा नाही अनेकदा चहाचं सेवन केलं जातं.  तुमचा विश्वास बसणार नाही पण चहाच्या सेवनाबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...

Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक? - Marathi News | Lots of new coronavirus variants found in Maharashtra during last three months, the third wave will be fatal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक?

एकट्या महाराष्ट्रावर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, तीन महिन्यादरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांमध्ये नवनवीन व्हेरिएंट आढळून आले. ...

Harvard study : अरे व्वा! आहारात 'या' ५ पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम दीर्घायुष्य मिळणार; हार्वर्ड रिसर्चमधून दावा - Marathi News | Harvard study : Harvard stud about health : The 2 fruits and 3 vegetables per day diet for longevity harvard study shows the way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Harvard study : अरे व्वा! आहारात 'या' ५ पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम दीर्घायुष्य मिळणार; हार्वर्ड रिसर्चमधून दावा

Harvard study about health : या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार  दिवसातून २ फळं आणि  ३  भाज्या खाल्यानं तुम्ही दीर्घकाळ  निरोगी राहू शकता. म्हणजेच नॉनव्हेज नाही तर व्हेज फूड तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरतं.  ...

फक्त १ तास लवकर झोपा; २३ टक्क्यांनी कमी होईल 'या' गंभीर आजाराचा धोका; नव्या संशोधनातून खुलासा - Marathi News | Sleeping just one hour earlier could reduce a persons risk of major depression by 23 per cent new genetic study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ तास लवकर झोपा; २३ टक्क्यांनी कमी होईल 'या' गंभीर आजाराचा धोका; नव्या संशोधनातून खुलासा

Good sleep tips : जामा मनोचिकित्सा जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासाठी संधोधकांच्या पथकाने डीएनए चाचणी कंपनी आणि यूके बायोबँक या बायोमेडिकल डेटाबेसमधील डेटाकडे वळविला. ...

Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय - Marathi News | Corona virus remedy : Not only vaccines but also corona virus good for this remedy west bengal 12th daughter digantika bose claim | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय

Corona virus remedy : 'किल द कोरोनावायरस' असं नाव या मास्कला मुलीनं दिलं आहे.   ...

Ivermectin Medicine : या औषधानं टळणार कोरोनामुळे उद्भवणारा मृत्यूचा धोका; सगळ्या देशांनी वापर करावा, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Ivermectin Medicine : Study says ivermectin can be effective for covid-19 treatment | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Ivermectin Medicine : या औषधानं टळणार कोरोनामुळे उद्भवणारा मृत्यूचा धोका; सगळ्या देशांनी वापर करावा, तज्ज्ञांचा सल्ला

Ivermectin can be effective for covid-19 : आयव्हरमॅक्टीन औषधाचा वापर कोरोना विषाणूच्या या गंभीर साथीचा विनाश करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ...