लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ  - Marathi News | Shocking! Chitrarath of Maharashtra will not appear in this day's republic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ 

दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलनाचा दिमाखदार सोहळा पार पडतो. ...

राहुल गांधींशी 'तेव्हा' काय बोलणे झाले?... गडकरींनी अखेर सांगितले!  - Marathi News | nitin gadkari tells about the discussion with rahul gandhi on republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींशी 'तेव्हा' काय बोलणे झाले?... गडकरींनी अखेर सांगितले! 

नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही काळापासून माध्यमांमध्ये आहे. अलीकडची त्यांची काही विधानं अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी होती. ...

अहमदपुरचे लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांना नौसेना पदक - Marathi News | Lieutenant Commander of Ahmedpur Shirish Pawale received Naval Medal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपुरचे लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांना नौसेना पदक

लेफ्टनंट कमांडर पावले हे ‘आयएनएस अभिमन्यू’वर तैनात होते. ...

आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Tribal students communicate with District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; समाज परिवर्तनाची प्रक्रिया झाली सुरू; आश्रमशाळेतील मुलांना दिले होते निमंत्रण ...

अतुलनीय कार्य! 384 वडाची झाडं लावणाऱ्या 106 वर्षीय आजीबाईचा 'पद्मश्री'नं गौरव - Marathi News | great work! 106-year-old Aajibai got 'Padmashri', proud of planting 384 wad trees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतुलनीय कार्य! 384 वडाची झाडं लावणाऱ्या 106 वर्षीय आजीबाईचा 'पद्मश्री'नं गौरव

झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत. ...

भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट - Marathi News | cam in India,and became mother of 1800 cows; The story of a German grandmother who received 'Padmashree' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत फिरायला आली अन् 1800 गायींची 'आई' झाली; 'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मन आजीची गोष्ट

61 वर्षीय फ्रेडरिक ब्रुनिंग यांना 1800 गायींचा सांभाळ करण्यासाठी दरमहा 35 लाख रुपयांचा खर्च येतो. ...

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा - Marathi News | Policeman misbehaved with girls' on Republic Day program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा

प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवापूर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नांद पोलीस चौकीचे बीट अंमलदार प्रमोद वाळके यांनी नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर पैशांची उधळण करीत कार्यक्रमात गोंधळ घातला. ...

नागरिकांनीही विकासामध्ये योगदान द्यावे- गिरीश बापट - Marathi News | People should also contribute to development - Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांनीही विकासामध्ये योगदान द्यावे- गिरीश बापट

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन ...