लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे, मोदींचे आमंत्रण स्वीकारले - Marathi News | uk pm boris johnson has accepted pm modis invitation to attend republic day celebrations in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे, मोदींचे आमंत्रण स्वीकारले

boris johnson : गेल्या 27 वर्षात पाहुणे म्हणून राजपथला भेट देणारे बोरिस जॉन्सन पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. ...

उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग - Marathi News | This year, the scene of Ram Mandir on Chitraratha of Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशच्या चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा, प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणार सहभाग

Ram Mandir News: प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील संचलनात सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील चित्ररथावर यंदा राममंदिराचा देखावा चितारण्यात येणार आहे. अयोध्येमध्ये दिवाळीत आयोजिण्यात आलेल्या दीपोत्सवाची झलकही या चित्ररथात पाहायला मिळेल.  ...

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा - Marathi News | Indian invites british pm boris johnson to be chief guest on republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन असू शकतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित राहिलेले शेवटचे ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर हे होते. ते 1993मध्ये प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होते. ...

एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस - Marathi News | NCC Members Appreciate the Governor; 50 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस

प्रजासत्ताक दिन शिबिरात द्वितीय स्थान ...

मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा - Marathi News | It has three tricolors on three houses including temples, mosques and Buddha Vihar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा

शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, ...

देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा - Marathi News | The feeling of patriotism is not fleeting, keep it lasting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देशभक्तीची भावना क्षणिक नाही, ती चिरंतर ठेवा

अटलजींनी त्याला ‘जय विज्ञान’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय अनुसंधान’ अशी जोड दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य तत्परता सुद्धा शिकविते असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ...

आरोग्य विभाग सक्षम करणार - Marathi News | The Department of Health will enable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभाग सक्षम करणार

सर्वसामान्य नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...

बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया - Marathi News | Let's try to develop the boundary of Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्न करुया

बीड : बीड जिल्ह्याचा कृषि, सामाजिक, शैक्षणकि, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्र ीडा आदि विविध क्षेत्रांत चौफेर विकास ... ...