Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
कळवण : शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कळवणचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. ...
Republic Day Ratnagiri- कोरोनाच्या छायेतून बाहेर पडताना आता सर्वांच्या सहकार्याने विकासाचे उद्दीष्टसमोर ठेवून आपण आगामी काळात वाटचाल करु, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन, संसदीय मंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रजासत्ताक दिनी केले. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकमतच्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला. ...
Republic Day Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. झाडू कामगार तानाजी शिंदे, तानाजी वाकरेकर, हेमंत कांबळे, धनंजय कांबळे, ...
Republic Day Kolhapur- कोणताही सोहळा असला की त्यास नामवंत पाहुणेच पाहिजेत असाच सर्वसामान्य माणसाचा आग्रह असतो. त्यातही राजकारणी, धनाढ्य व्यक्ती असली की त्याची चर्चाही होते अन् संयोजकांना मदतही मिळते. परंतु या विचाराला तसेच अपेक्षांना बगल देत कोल्ह ...