लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
Nana Patole : देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान अबाधित राखण्यासाठी जागरूक राहावे, नाना पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Nana Patole's appeal to be vigilant to keep the country's independence and constitution intact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचे स्वातंत्र्य, संविधान अबाधित राखण्यासाठी जागरूक राहावे; पटोलेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Nana Patole : प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू - Marathi News | republic day celebrations at school in buxar four children who were struck by lightning scorched one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. ...

Republic Day 2022: राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी - Marathi News | Republic Day 2022: Shivangi Singh, India’s first woman pilot to fly Rafale, at Republic Day parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी

Republic Day 2022: गेल्या वर्षी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ या भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा भाग असणाऱ्या देशातील पहिल्या महिला वैमानिक होत्या. ...

Narendra Modi : मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न - Marathi News | PM Narendra Modi wears uttarakhandi topi at war memorial on 26 january republic day eye on assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न

PM Narendra Modi And Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी मोदींचा नवा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

PM Modi Letter to Chris Gayle Jonty Rhodes: पंतप्रधान मोदींचे जॉन्टी ऱ्होड्स अन् ख्रिस गेलला खास पत्र, दोघांनीही दिल्या भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | PM Modi writes special letter to Jonty Rhodes Chris Gayle says You truly are a special ambassador | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान मोदींचं जॉन्टी ऱ्होड्स, ख्रिस गेलला खास पत्र; दोघांनीही दिल्या भावनिक प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दोन महान क्रिकेटर्ससाठी संदेश लिहिला. ...

Republic Day 2022 : Video - कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा  - Marathi News | Indo-Tibetan Border Police personnel celebrate RepublicDay at 15,000 feet altitude in 40 degree Celsius temperature in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! मायनस 40 डिग्री तापमान अन् 15000 फूट उंचीवर जवानांनी फडकवला तिरंगा 

Republic Day 2022 And Indo-Tibetan Border Police : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं आहे. ...

Republic Day 2022 : बिग बी ते कंगना रणौत! बॉलिवूड स्टार्सने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा - Marathi News | republic day 2022 amitabh bachchan sara ali khan kangana ranaut bollywood celebs share republic day wishes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते कंगना रणौत! बॉलिवूड स्टार्सने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा

Republic day 2022:यामध्येच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही देशवासीयांना आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

‘ऐ मेरे वतन के लोगों’ गाण्याचे वीरपत्नींना मिळणारे मानधन थांबले ? - Marathi News | The honorarium of heroines for the song 'Ai Mere Watan Ke Logon' stopped? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऐ मेरे वतन के लोगों’ गाण्याचे वीरपत्नींना मिळणारे मानधन थांबले ?

कवी प्रदीप यांच्या लेकीचा सवाल : पंतप्रधान मोदींना लिहिणार पत्र ...