Renuka Shahane News in Marathi | रेणुका शहाणे मराठी बातम्या FOLLOW
Renuka shahane, Latest Marathi News
हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. Read More
रेणुका शहाणेने पोस्ट केलेल्या एका फोटोने तिच्या फॅन्सचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण या फोटोद्वारे तिने तिच्या बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत हे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. ...
या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल. ...
रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ...
अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या वादावर बॉलिवूड दोन गटात विभागले आहे. काहींना नानाला पाठींबा दिला आहे तर अनेकजण तनुश्रीच्या पाठीशी आहे. आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने तनुश्रीला ...
‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमाद्वारे ज्या बारा महिलांनी आपल्या पाककौशल्याचा वापर करून आपल्या कुटुंबियांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला त्यांची ही प्रेरणादायक यशोगाथा या कार्यक्रमात उलगडून दाखविली जाणार आहे. ...