कस्टमर्सना कॅश डिस्काउंटपासून ते एक्सचेन्ज बोनस आणि स्क्रॅपेज डिस्काउंट देखील ऑफर करण्यात येत आहे. तर जाऊन घेऊयात, कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे कंपनी... ...
आजकाल अनेकांना कार घेण्याची इच्छा असते, परंतू हाती लाख-दीड लाख डाऊनपेमेंट करण्याएवढे पण पैसे नसतात. यामुळे चारचाकीचे स्वप्न त्यांचे पूर्ण होत नाही. ...
Renault October Discount : ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. ...
Discount Offers On Cars: या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. कंपनीने 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आणल्या आहेत. या ऑफर फक्त सप्टेंबर महिन्यासाठी आहेत. ...
Renault Triber : रेनॉल्ट ट्रायबरवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 44,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट दिला जात आहे, तसेच तुम्हाला स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांचा एक्स्ट्रा बेनिफिट दिला जात आहे. ...
Renault Kwid Electric Car: गेल्या वर्षी लाँच झाल्यानंतर क्विड ईव्हीची युरोपियन एनकॅप सेफ्टी चाचणी घेण्यात आली, तिथे तिला एक स्टार मिळाला आहे. आता या कारच्या भारतीय अवतारात काय काय मिळेल याची माहिती नाहीय. ...
अन्य गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी कारची सर्व्हिस कॉस्ट किंवा मेन्टेनन्स कॉस्टचा अंदाजही ग्राहक आता आधीच घेऊ लागले आहेत. पाहूया कमी सर्व्हिस कॉस्ट असलेल्या बजेटमधील कार्स ...