लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेमडेसिवीर

remdesivir Latest news, मराठी बातम्या

Remdesivir, Latest Marathi News

रेमडेसिवीर- रुग्णालयात दाखल केलेल्या प्रौढांमध्ये एसएआरएस-सीओव्ही -2 विषाणूच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांपैकी एक म्हणजे रेमडेसिवीर.
Read More
ऑनरेबल कोर्ट, 'आमच्याकडे जप्त असलेले 93 इंजेक्शन गरजुंसाठी वापरायची परवनागी द्या' - Marathi News | Honorable Court ... allow us to use the 93 injections we have confiscated for the needy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनरेबल कोर्ट, 'आमच्याकडे जप्त असलेले 93 इंजेक्शन गरजुंसाठी वापरायची परवनागी द्या'

दिल्लीतही दोन दिवसांपूर्वी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यास 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले तीनही जण मेडीकल दुकानदार आहेत. सध्या, त्यांच्याकडून 7 इंजेक्शन जप्त करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. ...

९० रेमडेसिविर इंजेक्शन आंध्रातील अकाेल्याऐवजी पाेहाेचले महाराष्ट्रातील अकाेल्यात - Marathi News | 90 Remedacivir injections parcel reach in Akola of Maharashtra instead of Akola in Andhra Pradesh. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९० रेमडेसिविर इंजेक्शन आंध्रातील अकाेल्याऐवजी पाेहाेचले महाराष्ट्रातील अकाेल्यात

Remedacivir injections : प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दिली़. ...

Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन - Marathi News | Remdesivir : Only half the dose ofRemdesivir; Maharashtra received only 1,13,638 injections in five days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन

देशात रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत. ...

केंद्राने नियंत्रण हाती घेताच रेमडेसिविरचा पुरवठा घटला; आधी दररोज ३८ हजार कुपी. आता मिळत आहेत सरासरी २२ हजार कुपी - Marathi News | As soon as the Center took control, the supply of remedicivir decreased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्राने नियंत्रण हाती घेताच रेमडेसिविरचा पुरवठा घटला; आधी दररोज ३८ हजार कुपी. आता मिळत आहेत सरासरी २२ हजार कुपी

राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ९८ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ...

आता रेमडेसिविरसाठी वणवण भटकण्याची गरज नाही; रुग्णालयांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी करीत आहेत पुरवठा - Marathi News | Now there is no need to wander around for remdesivir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता रेमडेसिविरसाठी वणवण भटकण्याची गरज नाही; रुग्णालयांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी करीत आहेत पुरवठा

रुग्णालयांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी करीत आहेत पुरवठा ...

Coronavirus in Nagpur; नागपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच! - Marathi News | Remadesivir black market continues in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus in Nagpur; नागपुरात रेमडेसिविरचा काळाबाजार सुरूच!

नागपुरात धडाक्यात सुरू असलेली रेमडेसिविरचा काळाबाजार थांबायला तयार नाही. पोलिसांनी आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करून ३० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली असली तरी अजूनही काळाबाजारी करणारे सक्रियच आहेत. ...

संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे - Marathi News | minister raosaheb danve slams mahavikas aghadi government coronavirus oxygen remdesivir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकट आलं की सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकणं ही महाराष्ट्र सरकारची ओळख : रावसाहेब दानवे

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरल्याचा दानवेंचा आरोप ...

Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले - Marathi News | maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्य ...