हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरा झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला-पुरुषांनी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभीष्टचिंतनही केले. शहरातील विविध संघटनां ...
नाशिकचा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथाची रंगरंगोटी तसेच चाकांची तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे. ...
श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे. ...
नवीन ‘विकारी’ नामक संवत्सर शके १९४१ हे फाल्गुन अमावास्येच्या दिवशी म्हणजे दि. ५ एप्रिल दुपारी २ वा. १७ मि. सुरू होत आहे. गुढीपाडवा मात्र शनिवार दि. ६ एप्रिलला आहे. तसे पाहिल्यास नववर्षाची सुरुवात दि. ५ एप्रिलला दुपारीच होत आहे. ...
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या येथील होलिकोत्सवाची मंगळवारी भंद्या आईच्या सोंगाने सांगता झाली. यावेळी सायंकाळी निघालेल्या गवळणींच्या फुगड्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली होती. ...