संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती व पुण्यतिथीनिमित्ताने ८ ते 24 डिसेंबर दरम्यान चोपडा येथे १७ दिवसीय अखंड ज्योती संकीर्तन महोत्सव आयोजित ेकेला आहे. ...
नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले. ...
हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत सुरेश जोशी यांनी व्यक्त केले. ...
सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली. ...
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे. ...
तुषार चंद्रभान चोरडिया यांनी श्रमण संघीय मंत्री राष्ट्रसंत पूज्य श्री कमल मुनीजी म.सा. कमलेश यांच्या सानिध्यात दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दीक्षेचा कार्यक्रम धर्मनगरी, वल्लभनगर, राजस्थान येथे ६ डिसेंबर रोजी होत आहे. ...
आपल्या कुटुंबियांशी, जन्मभूमीशी व कर्मभूमीशी असलेले नातेसंबंध सोडून चिपळुणातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व सुवर्ण मंदिरचे मालक विजय जवानमल ओसवाल यांची कन्या आरती सचिन ओसवाल या १ फेब्रुवारी २०२० रोजी सहकुटुंब सन्यासाश्रम स्वीकारणार आहेत. यानिमि ...